Gadhinglaj Market : गडहिंग्लज बाजारात ‘ब्याडगी’ गायब ; संक्रांतीनंतरही आवक ठप्प; उत्पादन घट, ‘गोंडल’चा परिणाम, दरही दुप्‍पट

Byadgi Chilli Shortage : गडहिंग्लजची मिरची बाजारपेठ यंदा अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. संक्रांती उलटून महिना झाला तरी ‘ब्याडगी’ मिरचीची एकही पोती बाजारात दाखल झालेली नाही. उत्पादन घट, गुजरातच्या ‘गोंडल’ मिरचीचा परिणाम
Empty chilli market yard

Empty chilli market yard

sakal

Updated on

गडहिंग्लज : मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या ‘ब्याडगी’ मिरचीचा यंदा अजूनही स्थानिक बाजारात पत्ता नाही. मकर संक्रांतीला सुरू होणाऱ्या या मिरचीची अजूनही एका पोत्याचेही आवक नसल्याने स्थानिक मिरची बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com