

Chandgad Election
sakal
चंदगड: कोणाला थांब म्हणायचे तर तो विरोधी गटातून उमेदवारी घेईल या भीतीने नेत्यांनी सावधानता म्हणून गोपनीयता बाळगल्याने त्याच्या गटातील इच्छुकांनी ऐनवेळी अडचण नको म्हणून उमेदवारी अर्ज भरले आहेत, तर काही नेत्यांनी आपल्या गटाच्या सर्वच इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरायला लावले आहेत.