
आजरा : कंत्राटी कामगार मोहनलाल मेझला मांझी बेसरा (वय २३, मूळगाव कसिया डिह पोस्ट बडकी, पुनू ता. ठिकहरा, जि. बोकारी, झारखंड) सध्या रा. कडगाव (ता. भुदरगड) यांच्या मृत्यूप्रकरणी जयदीप जीवन शेवाळे (वय २४) रा. एरंडोल (ता. आजरा) यांच्या विरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार अनिल ईश्वर सरंबळे यांनी दिली.