Kolhapur : उच्चशिक्षित स्वप्नजाचं मामेभावाशीच लग्न, किरकोळ वादानंतर माहेरी गेली अन्; उचललं टोकाचं पाऊल

Kolhapur Crime : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Kolhapur
Kolhapuresakal
Updated on

Crime News Kolhapur : कुंभोज (ता. हातकणंगले) येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. स्वप्नजा अनिकेत घोदे (वय २६) असे तिचे नाव असून, तिने राहत्या घरातील खोलीत छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना काल मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com