पंचगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त; सत्तारूढ पी. एम. पाटील गटाला मोठा धक्का, नव्याने निवडणूक घेण्याचे केंद्राचे आदेश

Ratnapanna Kumbhar Panchganga Sugar Factory : कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम (Rajanitai Magdum) यांना दिलासा मिळालेला आहे. पंचगंगा कारखान्याची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी बिनविरोध झाली होती.
Panchganga Sugar Factory
Panchganga Sugar Factoryesakal
Updated on

हातकणंगले : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे (Ratnapanna Kumbhar Panchganga Sugar Factory) नवे संचालक मंडळ केंद्रीय सहकार खात्याने बरखास्त केले असून, नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. नव्या आदेशानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम २९ एप्रिलला सुरू होणार असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे. या आदेशामुळे सत्तारूढ पी. एम. पाटील गटाला धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com