Kolhapur Politics : दिवसा नियोजन, रात्री जोडण्या; चंदगडच्या गल्लीगल्लीत निवडणूक तापवणारी गुप्त राजकीय व्यूहरचना!
Day Planning and Night Strategy : मतदानाची तारीख जवळ येईल तसतसे उमेदवार आणि समर्थकांची धाकधूक वाढू लागली आहे. दिवसभर मतांची गणिते जुळवायची. त्यासाठी काय करता येईल याचे नियोजन घालून रात्री तशी जोडणी लावली जात आहे.
चंदगड : मतदानाची तारीख जवळ येईल तसतसे उमेदवार आणि समर्थकांची धाकधूक वाढू लागली आहे. दिवसभर मतांची गणिते जुळवायची. त्यासाठी काय करता येईल याचे नियोजन घालून रात्री तशी जोडणी लावली जात आहे.