Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Chandgad MD Drugs Case Raises Serious Concerns: हाजगोळी एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांसह पालक आणि समाजाची जबाबदारी वाढली आहे.
Chandgad MD Drugs Case

Chandgad MD Drugs Case

esakal

Updated on

चंदगड: हाजगोळी (ता. चंदगड) येथे  सापडलेल्या एमडी ड्रग्जच्या साठ्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांपर्यंत जोडले गेल्याने प्रकरणाची व्याप्ती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. चंदगडसारख्या दुर्गम, डोंगराळ भागातही अमली पदार्थांच्या व्यवसायाने पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कारवाईतून पुढे आले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह पालक, समाजाचीही जबाबदारी वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com