Collector Orders Chandoli Rehabilitation
sakal
कोल्हापूर
Kolhapur Chandoli News : चांदोली प्रकल्पग्रस्तांसाठी मोठा निर्णय; कलम ११ ते १४ लागू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना महिन्यात अहवाल देण्याचे आदेश
Collector Orders Chandoli Rehabilitation : चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसन कायद्याची कलमे लागू करण्यास समितीची नियुक्ती; तीन आठवड्यात प्राथमिक अहवाल तयार होणार
कोल्हापूर : ‘चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कायद्यातील कलम ११ ते १४ यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिन्याभरात अहवाल द्या. तसेच यासाठी जलसंपदा, वन विभाग आणि पुनर्वसन विभागातील एक प्रतिनिधी घेऊन एक समिती स्थापन करा.

