

Chandrakant Patil Attacks Ajit Pawar
sakal
गडहिंग्लज : ‘‘केंद्र व राज्यात सरकार आपले आहे. गडहिंग्लजमध्येही याच विचाराची सत्ता असेल तर विकास करणे सोपे होते. येथील पालिका निवडणुकीतील आमचे विरोधी पक्ष म्हणतो की राज्याच्या तिजोरीची चावी आमच्याकडे आहे. परंतु, त्या तिजोरीचे मालक म्हणजेच मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत.