

Chandrakant Patil
esakal
Chandrakant Patil on NEET : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेपरफुटीची तुलना "आंबा चोरी"शी केल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र टीका केली आहे.