Kolhapur Child Death : घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुकलीचा बळी ; नागाव येथे विजेचा धक्का लागून अडीच वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

electric shock death : कोल्हापुरात विजेचा धक्का लागून अडीच वर्षांच्या निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.
Kolhapur Child Death electric shock

Kolhapur Child Death electric shock

esakal

Updated on

Child Death Kolhapur : (अभिजीत कुलकर्णी) : कोल्हापूर : घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे अडीच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घरमालकाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. राजलक्ष्मी प्रताप निशाद (वय २, सध्या रा. छत्रपती संभाजीनगर, नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मूळ उत्तर प्रदेश) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com