Child Drowns in River : वडील पोहत असताना पोटचा गोळा बुडाला, कोल्हापुरातील शिंगणापूर बंधाऱ्यावरील घटना

Shinganapur Bandhara Accident : कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर बंधाऱ्यावर एक हृदयद्रावक घटना घडली. वडील पाण्यात पोहत असताना त्यांच्या चिमुकल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Shinganapur Bandhara Accident Child Drowns in River

Shinganapur Bandhara Accident Child Drowns in River

esakal

Updated on

Kolhapur Drowning Incident : शिंगणापूर येथील पंचगंगा नदीपात्रावर असलेल्या शिंगणापूर बंधारा परिसरात आज वडिलांसोबत गेलेल्या मानस गणेश कांबळे (वय ४) याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Kolhapur child accident latest news
Ayush Chougule death in Siddhanerli village
Panchganga river drowning incident krushnat patil
Marathi News Esakal
www.esakal.com