
Kolhapur : कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन होत आहे. यानिमित्ताने एक मोठा सामाजिक बदल होत आहे. भविष्यातील सामाजिक बदलांच्या प्रयत्नांसाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरेल. ‘सर्किट बेंच’ मंजूर करण्याच्या एका निर्णयामुळे दक्षिण महाराष्ट्रासह उपरोक्त सहा जिल्ह्यांतील विकासामध्ये ‘स्नोबॉल इफेक्ट’ काही वर्षांत जाणवणार.