निखील पंडितराव

श्री. निखिल विद्याधर पंडितराव संपादक, सकाळ-कोल्हापूर शिक्षण : बी. ए., एम. जे. सी. (मास्टर ऑफ जर्नालिझम अॅन्ड कम्युनिकेशन सायन्स) पत्रकारितेचा अनुभव : 26 वर्षे मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये काम डिजिटल मिडिया, वेब जर्नालिझम, सोशल मिडिया तंत्रज्ञानाचा प्रभावीरित्या वापर दिल्लीतील प्रसिद्ध मासिकांमध्ये स्तंभलेखक म्हणून चार वर्षे काम नवभारत टाईम्स या हिंदी वर्तमानपत्रात काम देशातील लोकसभेच्या निवडणुकांचे विविध राज्यांचे वार्तांकन अध्यात्म आणि भौतिक यांची सांगड घालून विचार मांडण्याचा प्रयत्न पर्यावरण, जलव्यवस्थापन, धार्मिक, समाजकारण, राजकारण, तरुणाई अशा विविध विषयांवर विपुल लेखन
Connect:
निखील पंडितराव
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com