Kolhapur Unseasonal Rain : गटारे तुंबली, रस्त्यांवर तळी; एकाच पावसात शहर स्वच्छतेचे नियोजन कोलमडले

एकाच पावसात गटारे तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचले असून शहर स्वच्छतेचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे.
clogged drains city

clogged drains city

sakal

Updated on

कोल्हापूर : वळवाच्या एकाच पावसाने महापालिकेच्या सफाईची आज दाणादाण उडवली. ठिकठिकाणी कचऱ्याने तुंबलेल्या गटारी व त्यातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. जयंती, दुधाळी नाल्यांतून आलेले काळेकुट्ट सांडपाणी व प्लास्टिक कचऱ्याचा थर पंचगंगा नदीच्या पाण्यावर पसरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com