Garbage Management
sakal
कोल्हापूर
Kolhapur City Crisis : २८० टन कचरा दररोज, पण प्रक्रिया अपुरीच; झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर शहरासाठी धोक्याचे
Garbage Management : उपनगरांत कचरा संकलन वेळेवर न झाल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकतात, त्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यधोके वाढत आहेत. झूम प्रकल्प, बायोमायनिंग आणि बायोगॅससारख्या योजना कागदावरच अडकल्या असून प्रत्यक्षात कचऱ्याचे डोंगर कायम आहेत
कोल्हापूर : शहरात कचरा उठावाचा प्रश्न अजूनही पूर्ण संपलेला नाही. उपनगरांत कचरा संकलन प्रभावीपणे होत नाही. मग, हा कचरा मोकळ्या जागेवर, रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यातून दुर्गंधी, अस्वच्छता असे प्रश्न तयार होतात.

