

भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा वाढलेल्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयालाच कठोर पाऊल उचलावे लागले.
esakal
Supreme Court Decision : भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा वाढलेल्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयालाच कठोर पाऊल उचलावे लागले. त्यावर निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ वकिलांनी स्वागतार्ह निर्णय असे त्याचे स्वागत केले. ‘सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे प्राण व आरोग्य सुरक्षित ठेवणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य असून, या निर्णयाने त्या जबाबदारीस न्याय दिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केले.