
Court Bench Inauguration 2025 : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. १७) दुपारी साडेतीनला होणार आहे. सीपीआरसमोरील न्यायालयीन इमारतीत हा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता उद्घाटनाचा सोहळा मेरीवेदर ग्राऊंडवर होईल.