Kolhapur : दत्तवाडमध्ये दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

कुरुंदवाड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एका गटातील तीन जणांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तर दुसऱ्या‍या गटातील सहाजणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Clash erupts between two groups in Dattawad; cross FIRs filed, police begin probe.
Clash erupts between two groups in Dattawad; cross FIRs filed, police begin probe.Sakal
Updated on

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांकडून हल्ला करून एकमेकांना गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एका गटातील तीन जणांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तर दुसऱ्या‍या गटातील सहाजणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com