Kolhapur Tragic Incident : घरात कोणालाही आपल्या मनातलं सांगितलं नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांने थेट उचललं टोकाचं पाऊल

Youth Mental Health Issue : शैक्षणिक ताण आणि मानसिक दबाव पुन्हा चर्चेत; बारावीच्या विद्यार्थ्याच्या घटनेनंतर पालक-विद्यार्थी संवादाचे महत्त्व अधोरेखित.
kolhapur crime

kolhapur crime

esakal

Updated on

Student End Of Life Kolhapur : बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या वडणगे सासने मळा येथील घटना; सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. वडणगे येथील सासने मळा, शिव-शक्ती कॉलनी परिसरात राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने रविवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. राज दिपक कांबळे (वय २१, मूळ रा. कदमवाडी, ता. करवीर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com