
School Girl : कोरोची (ता. हातकणंगले) येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मीनाक्षी जनार्दन कोडुलकर (वय १५, रा. चिंतामणी मंदिर, गल्ली क्र. ६, कोरोची) असे तिचे नाव आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.