Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

Satej Patil Family : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कोल्हापुरातील घरी भेट देत डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Devendra Fadnavis Satej Patil

Devendra Fadnavis Satej Patil

esakal

Updated on

Fadnavis Meets Satej Patil : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विविध राजकीय नेत्यांकडून सांत्वन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापूर दौऱ्यात आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com