

Latest IMD winter forecast today
esakal
Cold Wave Warning IMD : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र असून अनेक भागांत तापमान दहाअंशांच्या खाली नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा इशारा दिला आहे.