

Kolhapur Cold Wave
esakal
Kolhapur Weather : कोल्हापूर शहरात दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवला. मात्र, रात्री नऊ वाजता हाच पारा २१ अंशांवरून घसरून ११ अंशांपर्यंत खाली आला. तीव्र चटका ते अतिथंड वातावरण, असे तापमान शहर परिसरात राहिले.