Smoking and alcohol addiction : अभ्यासाचा ताण, फॅशन आणि मित्रपरिवाराच्या दबावातून सुरू झालेले स्मोकिंग व दारूचे व्यसन आता महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी गंभीर सामाजिक प्रश्न बनत चालले आहे.
कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा अभ्यासाच्या तणावाच्या नावाखाली बिअर ते दारूपर्यंतचा प्रवास सुरू झाला आहे. सिगारेट ओढण्याची तल्लफ भागविण्यासाठी त्यांच्या खास जागा ठरलेल्या आहेत.