commercial gas supply : . व्यावसायिक गॅस वितरणात अडथळे; पाईप गॅस अटीमुळे मागणी-पुरवठा विस्कळीत

LPG distribution : पाईप गॅसच्या अटीमुळे व्यावसायिक गॅस वितरणात अडथळे निर्माण झाले असून मागणी-पुरवठ्यात तफावत वाढली आहे. वितरकांच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.
Commercial Gas Supply Disrupted

Commercial Gas Supply Disrupted

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात २० टक्के व्यावसायिक गॅस वितरण सुरू झाले असले तरी, त्याच्या वितरणामध्ये बरेच अडथळे आहे. व्यावसायिकांना आधी पाईप गॅसचे पैसे भरून पावती घेण्याची अट यामध्ये आहे. वर्षभरात किती गॅस लागतो, ते पाहून त्यांचा कोटा ठरविला जाणार आहे. यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मेळ बसत नाही, असे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com