Lung Surgery In Kolhapur : भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये यशस्वी, देशात पहिल्यांदाच श्वासनलिका जोडल्याची माहिती

Lung Surgery Without Anesthesia : सीपीआरमध्ये भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून देशात पहिल्यांदाच श्वासनलिका जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
advanced lung operation CPR hospital

advanced lung operation CPR hospital

esakal

Updated on

CPR Hospital Medical Achievement : सीपीआर रुग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात एका तरुणाच्या फुफ्फुसावर अत्यंत अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. भूल देणे अथवा व्हेंटिलेटर लावणे अशक्य असताना ‘हार्ट-लंग मशीन’च्या साहाय्याने फुफ्फुसातील तुटलेली श्वासनलिका जोडण्याची ही शस्त्रक्रिया देशात पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता व हृदयशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. सदानंद भिसे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

CPR Hospital Kolhapur
CPR Hospital Kolhapur
Security Guard Assault
woman dies shortly after delivery in Kagal
Marathi News Esakal
www.esakal.com