Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान
Heavy Rush of Congress Aspirants : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी, २० प्रभागांतून ३२९ जणांच्या मुलाखती,आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठकांची मालिका; सामाजिक समीकरण, स्थानिक प्रश्न व विरोधकांची ताकद यांचा सखोल आढावा
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी असून, वीस प्रभागांतून तब्बल ३२९ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे पक्षासमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान आहे.