

Medical Bill Corruption
sakal
कोल्हापूर : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी लाच म्हणून पैसे घेतले जातात. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांपासून ते शिपायापर्यंत सर्वांचा सहभाग असल्याचे दिसून येते. हा मोठा भ्रष्टाचार असून, याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी.