Kolhapur CPR : सीपीआरचा जळीत वॉर्ड कोंडवाड्यासदृश; निधी असूनही नवा अत्याधुनिक उपचारकक्ष अद्याप उभारणीच्या प्रतीक्षेत छळछावणी!

Delay in Constructing New Ward : सीपीआरमधील जळीत उपचार वॉर्ड सध्या अक्षरशः कोंडवाड्यासारखा झाला आहे. गंभीर जखमींना स्वच्छ, हवेशीर आणि निर्जंतुक वातावरणाची गरज असताना हा वॉर्ड वर्षानुवर्षे नूतनीकरणाशिवाय तसाच वापरात आहे.
Delay in Constructing New Ward

Delay in Constructing New Ward

sakal

Updated on

कोल्हापूर : सीपीआरमधील जळीत जखमींवरील उपचार वॉर्डला कोंडवाड्यासदृश अवकळा आली आहे. प्रत्यक्षात अतिउच्च दर्जाचे निर्जंतुक वॉर्ड नव्याने कार्यान्वित करण्याची गरज होती. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीसह मंजुरीदेखील आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com