Kolhapur CPR Hospital Dispute : सीपीआरमध्ये डॉक्टर विरुद्ध महिला वकील! ‘ना हरकत’ दाखल्याच्या विलंबावरून रुग्णालयात चांगलाच गोंधळ
Women's Medical Examination Center : महिला वैद्यकीय तपासणी केंद्राच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या मुद्द्यावरून सीपीआर रुग्णालयातील एक डॉक्टर आणि विशेष समितीतील एक महिला वकील यांच्यात जोरदार वाद झाला.
कोल्हापूर : महिला वैद्यकीय तपासणी केंद्राच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या मुद्द्यावरून सीपीआर रुग्णालयातील एक डॉक्टर आणि विशेष समितीतील एक महिला वकील यांच्यात जोरदार वाद झाला.