Sanjay Pawar Alleges : ‘सीपीआर रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट सुरू आहे. येथील कर्मचारी, डॉक्टर यांना पैसे देऊन खोटे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळवणारे अनेक जण आहेत.
कोल्हापूर : ‘सीपीआर रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट सुरू आहे. येथील कर्मचारी, डॉक्टर यांना पैसे देऊन खोटे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळवणारे अनेक जण आहेत.