

Secret Diary Found in CPR Sparks
sakal
कोल्हापूर : सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिले मंजुरी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या रकमेच्या नोंदी असलेली डायरी सापडली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, दोन कर्मचाऱ्यांमधील वाद, तसेच यादीत असलेली वरिष्ठांची नावे यामुळे आरोग्य विभागात मोठी चर्चा रंगली आहे.