Kolhapur: ‘गोकुळ’चा मंगळवारी मुंबईत फैसला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा; मुश्रीफही होणार सहभागी

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेही त्यांना बळ आहे. त्यामुळे शिंदेसेनेची ताकद आता श्री. डोंगळे यांच्या मागे राहणार आहे. दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनाही मंगळवारी मुंबईत बोलविले आहे. सध्या ते आजारी असल्याने त्यांनी कोणाचाही फोन स्वीकारला नव्हता.
CM, Deputy CMs and Hasan Mushrif to attend Tuesday’s key meeting on Gokul Dairy in Mumbai.
CM, Deputy CMs and Hasan Mushrif to attend Tuesday’s key meeting on Gokul Dairy in Mumbai.Sakal
Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावर अरुण डोंगळे यांना कायम ठेवायचे की त्यांचा राजीनामा घेऊन दुसऱ्या कुणाला संधी द्यायची, याचा फैसला आता मंगळवारी (ता. २०) मुंबईत होणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हेही यात सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com