Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Shirol Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाला हृदयविकाराचा झटका आला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Dahi Handi Govinda death in Shirol

28-year-old Govinda from Shirol dies after Dahi Handi celebration

Sakal

Updated on

Govinda Died Of Heart Attack : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत असताना २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अनिकेत रजनीकांत निकम असे मृत गोविंदाचे नाव आहे. या घटनेमुळे शिरोळमध्ये हळहळ व्यक्त होत असून, हनुमान तालीम मंडळाच्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com