Almatti Dam : कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या भितीने आलमट्टी, हिप्परगी धरण प्रशासनाला दररोज नोटिसा

Shirol Flood : आलमट्टी आणि हिप्परगी धरणांतील पाणीसाठ्याची दररोज अधिकृत माहिती घेऊन नियमबाह्य पाणीसाठ्याबाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटना दररोज दोन्ही धरणांच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे.
Almatti Dam Height
Almatti Dam Heightesakal
Updated on

Kolhapur Sangli Flood : केंद्रीय जल आयोगाचे पाणीसाठ्याबाबतचे निकष आलमट्टी धरण प्राधिकरणाने पाळावेत, यासाठीच प्रयत्न होणे अपेक्षित आहे. केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार आलमट्टीत पाणीसाठा राहिल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची पूर गंभीरता कमी होणार आहे, हीच बाब लक्षात घेणे गरजेचे आहे; मात्र दुर्दैवाने हाच मुद्दा मागे पडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com