Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Dattatray Bharane Slams Fake Babas and Maharajs : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोल्हापुरात भोंदूबाबांविरोधात ठाम भूमिका घेत तरुणांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा आणि आई-वडिलांनाच खरे देव मानण्याचा सल्ला दिला.
dattatray bharane on fake babas

dattatray bharane on fake babas

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘भोंदूबाबा, महाराज हे सगळे झूट आहे. पोरांनो, त्यांच्या नादाला आजिबात लागू नका. ती सगळी फसवाफसवी आहे. आपल्या घरात आई-वडील असताना दुसरा देव कशाला शोधायला जायचे, त्यांचीच पूजा करा,’ असा सल्ला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com