सासरच्या जाचाला कंटाळून 'गौरी-गणपती'साठी माहेरी आलेल्या नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; 6 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

Radhanagari Police Station : याबाबतची फिर्याद तिचा भाऊ विक्रम राजेंद्र पाटील यांनी राधानगरी पोलिसांत दिली आहे.
Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal
Updated on
Summary

प्रमिशाचा सहा महिन्यांपूर्वी ३१ मार्च रोजी पडवळवाडी येथील चैतन्य बाजीराव पाटील याच्याशी विवाह झाला आहे.

शाहूनगर : घोटवडे (ता. राधानगरी) येथे गौरी-गणपती सणासाठी (Ganpati Festival) आलेल्या माहेरवाशिणीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रमिशा चैतन्य पाटील (वय २७, रा. मांडुकलीपैकी पडवळवाडी, ता. गगनबावडा) असे या नवविवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Radhanagari tourism development plan Maharashtra
Kolhapur student life end exam pressure
Pune Crime
Radhanagari Bee Attack news people injure
Marathi News Esakal
www.esakal.com