

Candidates and supporters during election campaigning in rural Maharashtra.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीचे मतदान दोन दिवसांनी पुढे गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत गावागावांतील मनधरणी करून ठेवलेल्या गटा-तटाचा खर्च वाढत असल्याने उमेदवारांच्या नाकीनऊ आले आहे.