

Indigo Delhi–Pune Flight Delay
sakal
कोल्हापूर : उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या पण वेळेवर उड्डाण न झालेल्या दिल्ली ते पुणे या मार्गावरील इंडिगो कंपनीच्या विमानात कोल्हापुरातील ४० प्रवासी आज चार तासांहून जास्त काळ अडकून पडले. कंपनीकडून कोणताही खुलासा झाला नाहीच.