Amboli Kolhapur : १५० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला शोधण्यासाठी दाट धुके आणि अंधाराची अडचण, तरीही शोधला रेस्क्यू टीमने मृतदेह

Kolhapur Amboli : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक, आंबोली बचाव पथक आणि सांगेली पथकाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
Amboli Kolhapur
Amboli Kolhapuresakal
Updated on

Amboli Rescue Team : आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर काल (ता. २७) सायंकाळी दरीत कोसळलेल्या राजेंद्र बाळासाहेब सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) यांचा मृतदेह आज सकाळी शोध पथकांना सापडला. सुमारे १५० फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक, आंबोली बचाव पथक आणि सांगेली पथकाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com