

Kolhapur News
sakal
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पहिल्यांदाच महिलांसाठी विशाखा समितीची स्थापना केली. देवस्थान समिती कार्यालय, अंबाबाई मंदिरातील कार्यालय आणि जोतिबा देवस्थानमधील कार्यालयात ही समिती स्थापन केली आहे. हिंदू एकता आंदोलनाने यासाठी पाठपुरावा केला होता.