
Shiv Sena Seat Sharing : कोल्हापूर ‘शहराची हद्दवाढ हा रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी आठ गावांचा समावेश करून हद्दवाढ केली जाईल. महापालिका निवडणुकीत महायुतीतून भाजप ३३ जागा लढवेल,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.