

cyber crime branch probes
sakal
इचलकरंजी : डिजिटल अरेस्ट पद्धतीने पालिकेच्या सेवानिवृत वृद्ध लिपिकाला लक्ष्य करून तब्बल ५४ लाख ८५ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केलेल्या प्रकरणात तपासाची सूत्रे आता कोल्हापूर सायबर गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आली आहेत.