

Real-Time IMPS Transfer
sakal
इचलकरंजी : डिजिटल व्यवहारांनी डिजिटल अर्थव्यवस्थेला वेग आला असला, तरी त्याच वेगाचा वापर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची बचत गिळंकृत करण्यासाठी सुरू केला आहे. आयएमपीएसद्वारे एका चालकाची तब्बल १३ लाखांची रक्कम सलग व्यवहार करून उडवली, ही घटना देशभर वाढणाऱ्या जलद-फसवणुकीच्या ट्रेंडचे सर्वात भीषण उदाहरण ठरली आहे.