Madhuri Elephant Case : कोल्हापूरकरांची निराशा! माधुरी हत्तीची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; २८ जुलैला १ वर्ष होणार पूर्ण

Madhuri Elephant Kolhapur : कोल्हापूरच्या माधुरी हत्ती प्रकरणातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. २८ जुलैला या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असताना न्यायालयाच्या पुढील निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.
Madhuri Elephant Case kolhapur

Madhuri Elephant Case kolhapur

esakal

Updated on

Elephant Madhuri Hearing : नांदणी (ता. शिरोळ) येथील जिनसेन मठाकडे माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी उच्चस्तरीय संयुक्त समितीला ५ ऑगस्टपर्यंतची मुदत मिळाली आहे. त्यानुसार या समितीकडून नांदणी येथे सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. या समितीच्या पाहणीबरोबरच सूचना व त्याचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर माधुरीच्या परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com