
गौरव डोंगरे
कोल्हापूर : कमाईचा शार्टकट म्हणून जुगार, मटका, व्हिडिओ गेम्सकडे वळलेली पावले आपोआप कर्जाच्या खाईत लोटतात. अड्ड्याबाहेरच बसलेले सावकार हवी तितकी रक्कम अशांना मिळवून देते. यांसह इतरही अनेक कारणांनी गल्लोगल्ली सावकारांनी आपले बस्तान मांडले आहे.