Dr D Y Patil educational contribution
esakal
कोल्हापूर : कसबा बावडा हे गाव शहरात असून, ग्रामीण बाज जपलेलं. अशा गावातच बालवाडीपासून ते वैद्यकीय, अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय करून गावचे सुपुत्र आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी गावचा चेहरामोहरा बदलून बावड्याचे ते भाग्यविधाते (Dr D Y Patil educational legacy in Kolhapur) ठरले. त्यांची कर्मभूमी असलेल्या गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.