Warna river bridge accident: वारणा नदीच्या पुलावरून कार थेट नदीपात्रात; कठडा तोडून अपघात, वाहनाचे मोठे नुकसान. चालक गंभीर जखमी

वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे पुलावर कार कोसळून चालक गंभीर जखमी; एअरबॅगमुळे जीव वाचला, वाहनाचे मोठे नुकसान
sakal

sakal

Warna river bridge accident:

Updated on

संजय पाटील, सकाळ वृत्तसेवा

घुणकी, : सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची सरहद्द असलेल्या वारणा नदीवरील निलेवाडी - ऐतवडे खुर्द पुलावरुन कठडा तोडून कार नदीपात्रात कोसळली. या अपघाताचालक जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात सहाच्या दरम्यान झाला. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे.पृथ्वीराज चौगले (अमृतनगर) असे जखमीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com