

Strict Verification of Duplicate Voters
sakal
कोल्हापूर : ‘नगरपरिषदांच्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे दुबार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून अशा मतदारांच्या मतदानावर लक्ष ठेवा. त्यांच्याकडून एकाच मतदार केंद्रावर मतदान करणार असल्याचे हमी पत्र घ्या,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.